
माझे बंधू भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर यांची नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अंभिनंदन करताना भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर.
आगामी सामाजिक व जनहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा. आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आदित्य पाटील शिरफुले, सामाजिक कार्यकर्ते संजय कदम वटफळीकर उपस्थित होते.



